सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Dec 30, 2015

Brihanmumbai Municipal Corporation- 339 Jr Accountant & Accounts Asst Posts


Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2016 – 339 Jr Accountant & Accounts Asst Posts: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has announced notification for the recruitment of 339 Junior Accountant & Accounts Assistant vacancies

Education Qualification:- Candidate should possess Degree with Commerce from recognized University.

Selection Process:- Selection will be based on Online exam, Interview.

Important Dates:-
Staring Date for Online Registration & Payment of Fee through Net Banking: 23-12-2015.
Last Date for Online Registration & Payment of Fee through Net Banking: 18-01-2016.

Date of Online Exam:- February, 2015 (Second Week).

For More Details:-  Visit Website.

Oct 27, 2015

प्रश्न मंजुषा- 57 (इतिहास special)

1. धन्वंतरी म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
mpsc

A. नाना जगन्नाथ शंकरशेठ
B. भाऊ दाजी लाड
C. विष्णूबुआ भ्रम्हचारी
D. भाऊ महाजन



-----------------------------------------------------------------------------

2. अरुणोदय हे आत्मचरित्र कुणाचे आहे?

A. बाबा पदमजी
B. भाऊ दाजी लाड
C. डॉ. रा. गो. भांडारकर
D. बेहरामजी मलबारी



-----------------------------------------------------------------------------

3. कोणत्या समाज सुधारकाने 'इंडियन स्पेक्टाटर' हे साप्ताहिक सुरु केले?

Oct 18, 2015

प्रश्न मंजुषा- 56 (इंग्रजी व्याकरण Special)

Use Que Tag in sentence 1 and 2

1. Children love ice-cream,_______?


A. do they?

B. isn't they?
C. aren't they?
D. don't they?




-----------------------------------------------------------------------------

2. He will accept the proposal,______?


A. will he?

B. should he?
C. won't he?
D. None of the above




-----------------------------------------------------------------------------

3. The man______ is standing on the road is a Writer. (Use proper pronoun)



Oct 14, 2015

नोकरी जाहिरात- जिल्हा परिषद, रिझर्व बँक, नाबार्ड, समाज कल्याण Etc.

जिल्हा परिषद धुळे यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 33 जागा.

जिल्हा परिषद धुळे, यांच्या आस्थापनेवर पशुधन पर्यवेक्षक (2 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) (3 जागा), आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून) (14 जागा), आरोग्य सेवक (स्त्री) (6 जागा), परिचर (2 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून धुळे जिल्ह्यातील आदीवासी क्षेत्रातील (3 जागा), आरोग्य सेवक (स्त्री) धुळे जिल्ह्यातील आदीवासी क्षेत्रातील (2 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 13 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहिती www.zpdhuleexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 81 जागा.

जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक (पुरुष) (8 जागा), आरोग्य सेवक (महिला) (19 जागा), पर्यवेक्षिका (3 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी ) (9 जागा), पशुधन पर्यवेक्षक (5 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), स्थापत्य आभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) (7 जागा), विस्तार अधिकारी (शिक्षण) (1 जागा), परिचर (19 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 11 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती http://zpndbr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा.

Oct 13, 2015

प्रश्न मंजुषा- 55

1. G- 20 देशाच्या गटाने महिला सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या Women 20 ह्या गटाच्या पहिल्या अध्यक्ष कोण आहेत?

A. गुल्डेन तुर्कटन
B. जुलिया गिलॉर्ड
C. ओफ्रा विन्फ्रे
D. या पैकी नाही



-----------------------------------------------------------------------------

2. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील कोणते राज्य उद्योगासाठी पहिल्या क्रमांकावर आहे?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. आंध्र प्रदेश
D. ओरिसा



-----------------------------------------------------------------------------

3. भारतातील पहिले व्हाईट लेबल एटीएम कोणत्या कंपनीतर्फे लावण्यात आले आहे?

Oct 10, 2015

प्रश्न मंजुषा- 54

1. ONGC विदेश लिमिटेडने वेन्कोर तेलक्षेत्रातील वेन्कोरनेफ्त ह्या कंपनीचे 15% समभाग खरेदी केले आहे. हि वेन्कोरनेफ्त कंपनी कुठल्या देशातली आहे?
Mpsc Quiz

A. सौदी अरेबिया
B. इराण
C. व्हेनेझुएला
D. रशिया



-----------------------------------------------------------------------------

2. शसस्त्र निमलष्करी दलापैकी कोणत्या दलाने नुकतेच महिलांना 33% आरक्षण लागू केले आहे?

A. CRPF
B. BSF
C. CISF
D. या पैकी नाही



-----------------------------------------------------------------------------

3. कोणत्या ई- कॉमर्स कंपनीमे अमेरिकेतील रिव्युव डाटा हि कंपनी ताब्यात घेतली आहे?

Oct 6, 2015

प्रश्न मंजुषा- 53

1. महाराष्ट्रातील पहिला ई- चालान प्रयोग कोठे करण्यात आला?
mpsc

A. नागपूर ग्रामीण
B. चंद्रपूर
C. वर्धा
D. अमरावती ग्रामीण



-----------------------------------------------------------------------------

2. 2016 चा जागतिक आयुर्वेद महोत्सव कोणत्या शहरात होत आहे?

A. न्यू दिल्ली
B. नागपूर
C. विशाखापट्टनम
D. कोझिकोड



-----------------------------------------------------------------------------

3. खालील पैकी कुणाची टेलीकोम रेगुलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?

Oct 2, 2015

प्रश्न मंजुषा- 52

1. आशियाचा नोबेल समजला जाणारा रेमन मगसेसे अवार्ड कोणत्या देशातर्फे दिला जातो?


A. फिलीपायींस
B. सिंगापूर
C. मोरीशस
D. इंडोनेशिया



-----------------------------------------------------------------------------

2. गृह सोलर यंत्रणेसाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे निधी मिळविणारा पहिला देश कोणता?

A. भारत
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. नेपाल



-----------------------------------------------------------------------------

3. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाकरिता केंद्र सरकारने कोणती वेबसाईट सुरु केली आहे?

Sep 7, 2015

प्रश्न मंजुषा- 51

mpsc















1. भूकंप येण्याआधी सावध करणारी यंत्रणा सर्वप्रथम कोणत्या राज्यात बसविण्यात आली आहे?

A. राजस्थान
B. बिहार
C. उत्तराखंड
D. हिमाचल प्रदेश



-----------------------------------------------------------------------------

2. Farthest Field: An Indian story of second world war ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

A. रघु कर्नाड.
B. स्वपन दासगुप्ता
C. पुलोक चटर्जी
D. के. विश्वनाथन



-----------------------------------------------------------------------------

3. भारतीय अमेरिकी वंशाच्या कोणत्या व्यक्तीला 'च्याम्पियंस ऑफ चेंज' हा खिताब अमेरिकेत बहाल करण्यात आला आहे?

Aug 29, 2015

प्रश्न मंजुषा- 50

1. RBI ने 2015 मध्ये वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते?

A. दिपक मोहंती
B. नचिकेत मोर
C. आर. गांधी
D. रूपा रेगे- नित्सुरे



-----------------------------------------------------------------------------

2. UNESCO ने कोणत्या शहराला नुकतेच 2017 साठीची 'जागतिक पुस्तक राजधानी' म्हणून जाहीर केले?

A. जिनेव्हा (स्विझर्लंड)
B. कोनाक्री (गुएना)
C. मनिला (फिलीपायींस)
D. कैरो (इजिप्त)



-----------------------------------------------------------------------------

3. UNESCO ने नुकतेच कोणत्या भारतीय शहराला 'Cities of Music' च्या यादीत स्थान दिले आहे?

Jul 29, 2015

डॉ. अब्दुल कलाम


डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की, त्यांच्यावर आजपर्यंत कोणीही एका शब्दानेही ट टीका केलेली नाही. खरे तर त्यांना अनेकदा अनेकांना दुखवावे लागले होते तरीही ते अजातशत्रू राहिले. त्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते पण हे अभिधान मिळवणे हे काही सोपे काम नव्हते. भारताची काही क्षेपणास्त्रे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे संचालक म्हणून हे काम करून घेताना डॉ. कलाम यांना आपल्या सोबत काम करणार्‍या अनेक अधिकारी, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय साधावा लागला होता. मिसाईलचे सुटे भाग अनेक देशी कंपन्यांकडून तयार करून घेतले होते. अशा एकूण हजारभर कंपन्यांशी समन्वय साधून त्यांच्याकडून काम करून घेणे हीही मोठी कसरतच होती पण तीही डॉ. कलाम यांनी केली.

Jul 14, 2015

महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे संरक्षण अधिकारी पदाच्या 142 जागा

1> महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे 
यांच्या आस्थापनेकर सर्व विभागातील जिल्हांकरिता संरक्षण अधिकारी (142 जागा) 
या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2015 आहे. 
wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



2>  द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) पदाच्या 606 जागा

द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) (606 जागा) 
या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2015 आहे. 
अधिक माहिती http://www.orientalinsurance.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Jul 6, 2015

चालु घडामोडी- 06.07.2015

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ब्रँड ऍम्बेसिडर पदासाठी इन्दौर आयआयटीतील टॉपर 'कृती तिवारी'ची निवड करण्यात आली आहे.


2. फेसबुकने कोणताही विशेष गाजावाजा न करता त्यांच्या फेमस लोगोत बदल केला आहे. मात्र हे करताना ही काळजी घेतली गेली आहे की लोगो बदललाय हे सहजी लक्षातही येऊ नये. नवा लोगो प्रथमदर्शनी जुन्या लोगोप्रमाणेच दिसला तरी त्यात सूक्ष्म बदल आहेत.

3. जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल चिली देशातील अल गार्रोबो शहरात असलेल्या सॅन अल्फासो डेल मॅर येथील रिझॉर्टमध्ये तयार करण्यात आला आहे.

Jun 8, 2015

पशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा

पशुसंवर्धन आयुक्‍तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील जागा :-

शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : 
पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). 

परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). 

रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). 

स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). 

मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). 

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे.

अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

May 26, 2015

प्रश्न मंजुषा- 49

1. जागतिक बँकेद्वारे सुरु करण्यात येणारी 'प्रो-प्युयर पर्यटन विकास योजना' अंतर्गत भारताच्या कोणत्या पर्यटन स्थळाला विकसित करण्याची योजना आहे?

A. औरंगाबाद
B. जोधपुर
C. सारनाथ
D. गांधीनगर



-----------------------------------------------------------------------------

2. अमेरिकेच्या 'सर्जन जनरलपदी' कुणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीची नुकतीच निवड झाली आहे?

A. पलानी कुमानन
B. क.राधाक्रीश्णन
C. राजीव पाटील
D. विवेक मुर्ती



-----------------------------------------------------------------------------

3. अलिबाबा.कॉम चे नवनियुक्त CEO कोण आहेत?

A. ज्याक मा
B. शी ताउ लॉंग
C. टोनी ग्रेसर
D. डानियल झ्यांग



-----------------------------------------------------------------------------

4. 40 वर्षाखालील श्रीमंतांच्या यादीत कोणत्या भारतीय व्यावसायिकाचे नाव प्रथम क्रमांकावर आहे?

मोफत पुस्तके डाउनलोड करा.

Quantitative Aptitude
English Grammar
मित्रांनो आम्ही आपणाला स्पर्धे परीक्षेसंबंधी काही पुस्तके मोफत उपलब्ध करून देत आहोत. आपण त्यांचा अवश्य लाभ घ्यावा आणी आपल्या मित्र-मैत्रिणींना पण घ्यायला लावा.

उपलब्ध पुस्तके:-

1. IAS Planner.
2. 1 ते 12 वी पर्यंतची सर्व NCERT ची पुस्तके.
3. बँकिंग साठीचे आर. एस. अगरवालचे पुस्तक
4. Quantitative Aptitude Oxford Guide to English Grammar.

हि सर्व पुस्तके येथुन डाउनलोड करा. --- Download

---  राज्यसेवा, STI, PSI परीक्षेचे जुने पेपर येथुन डाउनलोड करा.

May 20, 2015

प्रश्न मंजुषा- 48

mpsc
1. 3 रा इंडियन प्यानोरामा फिल्म फेस्टिवल कुठे पर पडला?

A. न्यु दिल्ली
B. मणिपूर
C. शिलॉंग
D. आसाम



-----------------------------------------------------------------------------

2. नुकताच 2015 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला प्राप्त झाला आहे?

A. अण्णा हजारे
B. बाबासाहेब पुरंदरे
C. प्रकाश आमटे
D. शरद पवार



-----------------------------------------------------------------------------

3. पर्यावरणासंबंधीचा 'व्हाइटलि पर्यावरण पुरस्कार' नुकताच कुणत्या भारतीयाला प्राप्त झाला आहे?

Apr 12, 2015

प्रश्न मंजुषा- 47

1. 'व्हाईट लेबल ए.टी.एम.' उभारणीसाठी रिझर्व बँकेची परवानगी मिळालेली पहिली कंपनी कोणती?

A. स्टेट बँक ऑफ इंडिया
B. आय.सी.आय.सी.आय. बँक
C. टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्यूशन लिमिटेड
D. न्याशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.



-----------------------------------------------------------------------------

2. नागपुर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू कोण?

A. डॉ. सिद्धार्थ पानेकर
B. डॉ. व्यंकटेश जाधव
C. डॉ. सिद्धार्थ काणे
D. डॉ. विलास सपकाळ



-----------------------------------------------------------------------------

3. 2016 ची जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा कोठे होत आहे?

Apr 8, 2015

प्रश्न मंजुषा- 46 (इंग्रजी व्याकरण Special)

English Grammer















1. Fill in the Blank with suitable word. 

I have been _____ for a very long time.

A. Sick
B. ill
C. sicked
D. got ill




-----------------------------------------------------------------------------

2. Choose the correct alternative.

We must wait until the invigilator _____ the question paper.

A. give
B. will give
C. gives
D. would give




-----------------------------------------------------------------------------

3. Choose the imperative sentence from the following.

Apr 6, 2015

प्रश्न मंजुषा- 45

1. खालील विधाने पहा

अ. अखिल शर्मा यांना ब्रिटनचा 'फ़ोलिओ साहित्य पुरस्कार' प्राप्त झाला आहे.
ब. त्यांच्या 'फ्यामिली लाईफ' या कादंबरीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
क. ते भारतीय- अमेरिकी नागरिक आहेत.

A. अ. आणी ब. बरोबर
B. अ. आणी क. बरोबर
C. अ, ब. आणी क बरोबर
D. सर्व चूक



-----------------------------------------------------------------------------

2. 'रूपे प्री -पेड कार्ड' खालील पैकी कुणाच्या सहकार्यातून सुरु करण्यात आले आहे?

अ. ITCTC
ब. NPCI
क. बँक ऑफ बरोदा
ड. युनियन बँक ऑफ इंडिया

A. वरीप पैकी सर्व
B. अ, ब. आणी क.
C. अ, ब. आणी ड.
D. फक्त अ. आणी ब.



-----------------------------------------------------------------------------

3. कोणत्या दोन बलाढ्य औषध निर्माण कंपनीच्या विलीनिकरणाकरिता भारतीय नियामाकाकडून हिरवा कंदील मिळाला आहे?

Mar 28, 2015

आर्थिक पाहणी अहवाल व केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६

Central Budget
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वच स्पर्धापरीक्षांसाठी अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासणे आवश्यक असते. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या मुद्दय़ांचा गोषवारा या लेखात दिला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१४-१५ चा आर्थिक  पाहणी अहवाल व २०१५-१६ चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सादर केला. या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालाची मांडणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या धर्तीवर करण्यात आली आहे. अहवालाची मांडणी पुढील दोन खंडांमध्ये करण्यात आली आहे-

* Outlooks & Prospectus
* Data About Recent Developments

या अहवालाची व्यापक संकल्पना 'Creating Opportunities & Reducing Vulnerability' अशी होती.

महत्त्वाची आकडेवारी

* 'जीडीपी'मध्ये वृद्धी- ७.४ टक्के
* अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी- ७.५ टक्के
* दरडोई उत्पन्न- ८८,५३३ रुपये
* परकीय चलनसाठा- ३२८.७ अब्ज अमेरिकी डॉलर
* निर्यातवृद्धी- ४ टक्के 
* आयातवृद्धी- ३.६ टक्के
* कर जोडणी गुणोत्तर- १० टक्के
* कर्जामधील वाटा- अंतर्गत कर्जे ९२.७ टक्के व बाह्य़ कर्जे-७.३ टक्के.
* चलनवाढ- WPI ३.४ टक्के, CPP (IW) ६.४ टक्के.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

Mar 27, 2015

चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा...?

चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा?
ब्रिटिशकालीन भारतात वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी एका बाजूला ज्ञान, शिक्षण आणि प्रबोधन तर दुसऱ्या बाजूला लोकांना संघटितरीत्या कृतिसज्ज बनवून वसाहतिक शोषणयंत्रणेच्या विरुद्ध उभे करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी राज्यसत्तेच्या कारभार प्रक्रियेची समीक्षा करून राज्यसत्तेला लोकाभिमुख बनविण्याची भूमिका स्वीकारली. १९९० नंतर माहिती- तंत्रज्ञान क्रांतीच्या परिणामातून माहितीचे नवनवीन स्रोत समोर आले. अशा परिस्थितीत वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना नव्या परिस्थितीला अनुकूल असे स्वरूप आत्मसात करणे भाग पडले. त्यातून साहजिकच माहितीच्या आदानप्रदान प्रक्रियेच्या स्पध्रेचा आरंभ झाला.

वृत्तपत्रांमध्ये दररोज स्थानिक पातळीवर घडलेल्या घटनांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घडामोडींपर्यंत आढावा घेतला जातो. त्यामध्ये घडलेल्या घडामोडींसंदर्भातील तथ्य, आकडेवारी, वर्णन आणि विश्लेषण अंतर्भूत असते. शासन आणि लोक यांच्यात आदानप्रदान किंवा संसूचन साधण्याचे कार्य वृत्तपत्राद्वारे पार पडते. थोडक्यात, अद्ययावत माहिती, दृष्टिकोन आणि विश्लेषणाच्या चर्चाविश्वाचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून वृत्तपत्रांकडे आणि नियतकालिकांकडे पाहिले जाते.

Mar 25, 2015

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- 2015


     पुरस्कार
     चित्रपट / व्यक्ती
     ·        सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ )
     ·        कोर्ट (दिग्दर्शक- अभिजित ताम्हाणे)
     ·        सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
     ·        किल्ला
     ·        सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
     ·        एलिजाबेथ एकादशी
     ·        सर्वोत्कृष्ट अभिनेता
     ·        विजय (नानू अवनल्ला अवळू- कन्नड )
     ·        सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
     ·        कंगना राणावत (क्वीन)
     ·        सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट
     ·        मेरी कोम
  ·        

प्रश्न मंजुषा- 44

1. भारताने नुकताच कोणत्या देशासोबत 'हायड्रोग्राफी' विकसनाचा करार केला आहे?

A. सेशल्स, मॉरीशस आणी श्रीलंका सोबत
B. सेशल्स आणी मॉरीशस सोबत
C. सेशल्स आणी श्रीलंका सोबत
D. श्रीलंका आणी मॉरीशस सोबत



-----------------------------------------------------------------------------

2. खालील पैकी कोणते विधान 'अचूक' आहे?

अ. डॉ. मिनोती आपटे यांना नुकताच ऑस्ट्रेलियाचा 'वूमन ऑफ दि इयर' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ब. त्यांना 2014 चा 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल' हा पुरस्कार सुधा मिळाला आहे.
क. त्यांचा जन्म औरंगाबादचा आहे.
ड. 'प्यानक्रियेटोलोजी' या नियतकालिकेच्या त्या संपादक आहेत.

A. अ, ब आणी क
B. अ, ब आणी ड
C. फक्त अ आणी ब
D. वरील पैकी सर्व.



-----------------------------------------------------------------------------

3. रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणत्या भारतीयाची निवड झाली आहे?

Mar 21, 2015

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)


महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम  315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.

महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.

उदा.
१) राज्य सेवा परीक्षा
२)PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र  कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा

त्याच प्रमाणे इतरही राज्य शासनाच्या विभागातील गट- अ आणी गट- ब ची पदे आयोग 'सरळ सेवा भर्ती'द्वारे आयोग वेळोवेळी भरत असतो.

परीक्षेसाठी पात्रता:-

Mar 17, 2015

प्रश्न मंजुषा- 43

1. भारतातील पहिला बायोडीझेल प्रकल्प कोठे सुरु होत आहे?

A. नागपुर
B. विशाखापत्तनम
C. उदयपुर
D. काकिनाडा



-----------------------------------------------------------------------------

2. देशातील पहिले बायोटेक शहर कोणते?

A. चंदीगड
B. लखनौ
C. अहमदाबाद
D. कोची



-----------------------------------------------------------------------------

3. देशात National Research Centre on Camel कोठे आहे?

Mar 16, 2015

DIAT, Pune येथे 3 जागा.

Deference Institute Of Advanced Technology (DIAT), पुणे येथे खालील पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.

Assistant Registrar - 01
Pay Scale: INR 15600-39100 + Grade Pay INR 5400/-

Laboratory Officer - 01
Pay Scale: INR 9300-34800 + Grade Pay INR 4600/-

Superintendent - 01
Pay Scale: INR 9300-34800 + Grade Pay INR 4600/-

अर्ज भरण्याची शेवटची तारीख:- 30 मार्च 2015 

वेबसाईट:- http://www.diat.ac.in/

जाहिरात डाउनलोड करा:- Download 

Feb 2, 2015

प्रश्न मंजुषा- 42

1. 12 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन कोठे पार पडले?

A. बुलढाणा
B. चंद्रपूर
C. यवतमाळ
D. वाशीम



-----------------------------------------------------------------------------

2. 'भारतीय विमान प्राधीकरणाचे' नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत?

A. रवींद्र कुमार श्रीवास्तव
B. मुकुंद टेहलाणी
C. सुजोय चटर्जी
D. राजीव मिश्रा



-----------------------------------------------------------------------------

3. पुढील विधानापैकी 'अचूक' विधान ओळखा.
1. 9 जानेवारी 2014 ला तेरावा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला.
2. हा दिवस गुजरातच्या अहमदाबाद येथे पंतप्रधानाच्या हस्ते साजरा करण्यात आला.
3. या दिसाचे प्रमुख पाहुणे म्हणून 'झाम्बियाचे अध्यक्ष डोनाल्ड रामोतर' हे उपस्थित होते.

Feb 1, 2015

प्रश्न मंजुषा- 41

1. 'सेन्सर बोर्डाचे' नवनियुक्त अध्यक्ष कोण?

A. लीला स्यामसन
B. रजित शर्मा
C. पहलाज निहलानी
D. बिट्टू मांडवा



-----------------------------------------------------------------------------

2. स्वतंत्र भारतात आता पर्यंत किती महिला मुख्यमंत्री बनल्या आहे?

A. 14
B. 15
C. 13
D. या पैकी नाही



-----------------------------------------------------------------------------

3. कोणत्या राज्याने येत्या वर्षासाठी बटाटाच्या उत्पादनासाठी 'पोट्याटो मिशन' ची घोषणा केली आहे?

Jan 30, 2015

महाराष्ट्र ठरला पंतप्रधान बॅनरचा उपविजेता

MPSC Quiz, Current Affairs


नॅशनल कॅडेट कोर्प्सचा (एनसीसी) सर्वोच्च बहुमान असणाऱ्या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद यंदा महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टोनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


प्रजासत्ताक दिनानिमित्त 1 जानेवारी 2015 पासून एनसीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील 17 एनसीसी विभागातील 2070 कॅडेट्सनी यात सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधे अव्वल क्रमांक पटकविणाऱ्या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते `पंतप्रधान बॅनर` या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या 23 एनसीसी शिबिरामधे महाराष्ट्राला सर्वात जास्त 17 वेळा हा बहुमान मिळाला आहे. बुधवारी महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर गेल्या पाच वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद खिशात घालणाऱ्या महाराष्ट्राला आपले वर्चस्व कायम ठेवता आले असते.



यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाच्या अमन जगताप या कॅडेटने देशभरातील 144 कॅडेटसचे नेतृत्व करून महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील 37 मुली आणि 76 मुलांसह एकूण 113 एनसीसी कॅडेटसनी या शिबिरात सहभाग नोंदविला होता. कर्नल शहाजी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपप्रमुख मेजर आर.आर. शिंदे, कॅप्टन सुजाता थोरात यांचा महाराष्ट्राच्या एनसीसी पथकात समावेश होता.


स्त्रोत:- माहिती संचालनालय.

भारतीय डाक/ टपाल विभागात- 2426 जागा

टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कल (महाराष्ट्र आणि गोवा राज्य) च्या प्रशासकीय कार्यालये आणि रेल्वे मेल सेवा विभाग, तसेच विविध पोस्टल विभागांमध्ये विविध पदाच्या जागा भरावयाच्या आहे. त्यासाठी खालील पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पदे:- 

पोस्टमन (1680 जागा), 
मेल गार्ड (21 जागा), 
मल्टी टास्कींग स्टाफ (725 जागा)

अंतिम दिनांक:- 18 फेब्रुवारी 2015

जाहिरात येथून पहा/ डाउनलोड करा:- Download

महाराष्ट्र वन विभागात- 10 जागा

कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन, नागपुर ह्या महाराष्ट्र वन विभागाच्या आधिपत्याखालील संस्थेत विविध पदाच्या 10 जागा कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहे.

पदे:- 
1. Ecologist: 01 post
2. Sociologist: 01 post
3. Livelihood Expert: 01 post
4. GIS Specialist: 01 post
5. Social Mobilizer: 04 posts
6. Office Assistant: 01 post
7. Nature Interpreter: 01 post


फॉर्म भरण्याकरिता किवा विस्तारित जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा:- Download

Jan 17, 2015

प्रश्न मंजुषा- 40

1. श्व्याब फाउंडेशनद्वारे देण्यात येणारा 2014 चा 'इंडियन सोशल आन्त्रेप्रेनुयर ऑफ दि इयर' हा पुरस्कार कोणत्या भारतीयाला प्रदान करण्यात आला आहे?

A. नीरज अन्तानी
B. हनुमप्पा सुदर्शन
C. विपुल शहा
D. राजविंदर सिंग तेजी.



-----------------------------------------------------------------------------

2. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील कामकाज ओनलाइन करण्यासाठी कोणती प्रणाली विकसित करण्यात आली आहे?

A. महा पोलीस नेटवर्क सिस्टीम
B. क्राईम क्रिमिनल आयडेंटीटी नेटवर्क
C. क्राईम क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम
D. ब्युरो ऑफ सायबर क्राईम



-----------------------------------------------------------------------------

3. बँकांच्या प्रमुखांचे पद विभाजन म्हणजेच चेयरमन आणी व्यवस्थापकीय संचालक हि पदे वेगवेगळ्या व्यक्तींना दिली जावी म्हणून कोणत्या समितीने RBI कडे शिफारीस केली आहे?